shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अविराज बरकडे यांची सीआरपीएफ (CRPF) मध्ये निवडीबद्दल लाखेवाडी युवाशक्ती ग्रुप तर्फे सत्कार .

अविराज  बरकडे यांची सीआरपीएफ (CRPF) मध्ये निवडीबद्दल लाखेवाडी युवाशक्ती ग्रुप तर्फे सत्कार .
इंदापूर प्रतिनिधी:अविराज हनुमंत बरकडे यांची सीआरपीएफ (CRPF) मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा लाखेवाडी युवाशक्ती ग्रुप तर्फे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
 यावेळी युवा शक्ती ग्रुपचे गणेश बागल,बंटीभाऊ जाधव,मनोज नाईक,तेजस सानप  हे उपस्थित होते.
पहिल्याच प्रयत्नात अविराज हनुमंत बरकडे याने दि.५ जून २०२२रोजी सीआरपीएफ मध्ये यश मिळवत भरती झाल्याबद्दल युवाशक्ती ग्रुप लाखेवाडी  यांच्यावतीने सत्कार करून  अभिनंदन करण्यात आले. 
सर्वसाधारण शेतकरी  हनुमंत बरकडे यांचा मुलगा असून त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करीत सी आर पी एफ मध्ये भरती होऊन घराचे व गावाचे नाव उज्वल केले. त्याच्या या यशाबद्दल लाखेवाडी गावांमध्ये त्याचे विशेष कौतुक केली जात असल्याची माहिती गणेश बागल यांनी दिली.
close