shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीत विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय उपयोगी साहित्याचे वाटप

शिर्डी । प्रतिनिधी :-
आज भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहराच्या वतीने व प्रदेश सदस्य किरण बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली साई सावली बाल आश्रम शिर्डी येथे मुलांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करून प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 

यावेळी शिर्डी युवा मोर्चा शहराध्यक्ष योगेश अण्णा गोंदकर, भाजपा शिर्डी शहर सोशल मीडिया प्रमुख राहुल घुले, संघटन सरचिटणीस लखन बेलदार, सरचिटणीस आकाश अडांगळे, उपाध्यक्ष प्रसाद शेलार, सचिव अक्षय मुळे, युवा वॉरियस शहराध्यक्ष तुषार महाजन, दिपक सदाफळ, बंटी ढगे, राहुल गायकवाड पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close