प्रत्येकाच्याच जीवनात गुरुचं स्थान फार महत्त्वाचं आहे. आयुष्याच्या बऱ्याच टप्प्यांवर आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या अशा काही व्यक्तींची भेट होते की, त्या व्यक्तींचा विसर आपल्याला कधीच पडत नाही. अशाच व्यक्ती आपल्याला गुरुतुल्य असतात.
याच गुरुंनी आपल्याला आजवर केलेल्या मदतीबद्दल आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे आभार मानण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा!
आज गुरुपौर्णिमा त्यानिमित्ताने ज्ञान आणि जीवनमूल्यांची शिकवण देणार्या सर्व गुरूजनांना वंदन !
आपणास गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
✨ !! ॐ साई राम !! ✨
#HAPPY_GURUPURNIMA..!
शुभेच्छुक :
पत्रकार - संजय विठ्ठल महाजन.
संस्थापक व अध्यक्ष - साईश्रद्धा प्रतिष्ठान शिर्डी.

