शिर्डी । प्रतिनिधी :-
काँग्रेसचे नेते अशोकराव खंडू कोते यांना सकाळ आणि साम समुदायातर्फे आयडॉल ऑफ महाराष्ट्र पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी युवा नेते नानासाहेब शिंदे सामाजिक कार्यकर्ते विजयराव कोते रासपा चे गणेश बनकर अमोल कोते व पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

