shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद संपर्क अभियान यात्रेनिमित्त शिर्डीत भर पावसात शिवसैनिकांचा गर्दीचा महापौर

शिर्डी प्रतिनिधी :
आज महाराष्ट्र राज्य भर  युवासेनाप्रमुख युवासम्राट अदित्यसाहेब ठाकरे यांची शिवसंवाद संपर्क अभियान यात्रे निमित्ताने शिरडी येथे दुपारी पाच वाजता भर पावसात शिवसैनिक युवा सैनिक  बंधु ,माताभगिणी, ,युवतीसेना ,कार्यकर्ते पदाधिकारी यांचे गर्दीचा महापूर,अख्खी शिरडी भगवीमय झालेचे दिसत होते,

         शिवसैनिकांचे लोंढे च्या लोंढे आवाज कुणाचा  शिवसेनेचा, कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा वाघ आला, हिंदुह्रदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो , उध्दवसाहेब तुम आगे बढो ,अदित्यसाहेब तुम आगे बढो ,अशा घोषणांनी शिरडी दुमदुमली होती, शिवसैनिक शिरडीत येऊन धडकत होते, तरूण मंडळी मोठ्या उच्छाहाने सहभागी होऊन अदित्यसाहेब ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते, 

           याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रारंभीच युवासम्राट युवासेनाप्रमुख अदित्यसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन  पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी,यांचेे चि उत्कर्ष महेश कुलकर्णी बालशिवसैनिक,कु नेहा महेश कुलकर्णी युवतीसेना राहाता तालुका उपआधीकारी यांनी स्वताचे रक्ताने लिहिलेले प्रतिज्ञा पत्र साहेबांना देऊन ,आम्ही आमचे शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना युवासेना परीवारा सोबतच राहाणार असल्याचे वचन दिले ,असता अदित्यसाहेब यांनी उत्कर्ष ला सांगितले की अस रक्त काढायचे नाही शरीराला इजा होईल अस काम करायचे नाही, तुमचे प्रेम पाहिजे मला असे सांगितले असता, यावर उत्कर्ष याने अदित्यसाहेब यांना म्हटले साहेब आमचे प्रेम सदिच्छा शुभेच्छा ,असंख्य शिवसैनिका सह तुमचे पाठीशी आहे,व आमचे शेवटच्या श्वासापर्यंत राहाणार असे म्हणता च अदित्यसाहेब यांनी उत्कर्षला छातीशी धरून त्यांचे प्रेमाचे मायेच्या भावना व्यक्त केल्या, 

           या प्रसंगी संपर्कप्रमुख सुनिल शिंदे साहेब, उध्दवसाहेब कुमठेकर साहेब, जिल्हाप्रमुख पै रावसाहेब खेवरे नाना, राहाता तालुकाप्रमुख संजय शिंदे, शिरडी संस्थान चे उपाध्यक्ष श्री सुहासराव सावंत साहेब,  विश्वस्त राहुलभाऊ कनान साहेब, सचिन कोते , माजी आ मंत्री बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख राजेद्र झावरे,सुनिल तिवारी, उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, कोपरगाव तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, शिवसेना नेते कमलाकर कोते, सुहास वहाडणे, भागवतराव मुंगसे, नानासाहेब बावके, बाळासाहेब जाधव, भरत मोरे ,अस्लम शेख नितीन औताडे,राजेंद्र पठारे, गणेश सोमंवशी,विजय शिरसाठ,अमर कतारी,जनाभाऊ आहेर, युवासेनेचे विक्रम राठोड,गणेश जाधव, संनी वाघ, दिनेश शिंदे,कोपरगाव च्या नगरसेविका, सपनाताई मोरे ,महिलां आघाडी अनिताताई जगताप, नेहाताई लुंड, शीतलताई खरडे ,संगीताताई चव्हाण, स्वातीताई परदेशी, संजय दंडवते,नानासाहेब ईस्ते ,शिवाजी रोहमारे प्रदोश शिंदे,अमोल गायके ,सुयोग सावकारे,प्रमोद कुलट,विश्वजीत बागुल,अक्षय तळेकर, इरफान शेख , कलविदर सिंग ,पुडंलीक बावके,भानदास कातोरे ,भास्कर मोटकर,शिवाजी सोनवने, सुनिल परदेशी,महेश कुलकर्णी यांचे सह शिवसैनिक बंधु, माताभगिणी, युवासैनिक ,जेष्ठ शिवसैनिक महिला आघाडी, आजी माजी पदाधिकारी,हजारोंच्या संख्येने उपस्थित होते,
close