shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे जयंती उत्साहात साजरी झाली.

               आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे साहित्य रत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. 

यावेळी दलित महासंघ सांगली जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सीमाताई आवळे तसेच शहराध्यक्ष सुनीता थोरात, अक्काताई अवघडे ,कविता चोपडे ,रत्‍नाबाई सकटे ,लक्ष्मीबाई दनाने ,अक्काताई अवघडे, सिंधू टोमके, रुक्मिणी टोमके, शोभा टोमके , वंदना दनाने.या सर्व महिलांनी आण्णा भाऊ साठे यांना अभिवादन केले.
close