shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवात साजरी..!


शिर्डी प्रतिनिधी(संजय महाजन) :-
शिर्डी निमगाव कोराळे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवात साजरी करण्यात आली सकाळी व्याख्यान व समाज प्रबोधन सायंकाळी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती डेप्युटी सरपंच अजय जगताप सामाजिक कार्यकर्ते सतीश राव डेंगळे सरकार राजेंद्र त्रिभुवन नगरसेवक मंगेश त्रिभुवन सरपंच कैलास कातोरे भानुदास कातोरे रघुनाथ कातोरे धनंजय पाटील सागर कातोरे राजेंद्र गाडेकर राजेंद्र कातोरे रावसाहेब कडलक सचिन आरणे सिमोन जगताप रंजन त्रिभुवन आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अनमोल सहकार्य अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ निमगाव कोराळे संजय आरणे रतन आरणे दिलीप आरणे भाऊसाहेब खैरनार संकेत आरणे दीपक आरणे नितीन जगधने कैलास जगधने भागवत साळवे अजय सरोदे, उत्तम आरणे प्रकाश आरणे रवी थोरात रवींद्र जगधने सुनील आरणे आकाश साळवे धनंजय आरणे आकाश जगधने गिरीश आरणे सागर थोरात दिनेश गायकवाड केतन खैरनार जितू गायकवाड आधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close