शिर्डी प्रतिनिधी :
शिर्डी परिसरातील सर्वांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करणारे गरीब श्रीमंत व पार्टी न बघता सगळ्यांचा सत्कार करणारे व पायाला दुखापत असताना सुद्धा घरोघरी जाऊन सत्कार करणारे शिर्डी वि.का.स सोसायटीचे मा.चेअरमन आप्पासाहेब तुकाराम कोते यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी हाजी अब्दुलबाबाचे पण तू गफारखान रहमान खान पठाण, युवा नेते नानासाहेब शिंदे, पत्रकार संजय महाजन व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

