शिर्डी । प्रतिनिधी (संजय महाजन) :- पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी संजीवजी भार्गव यांनी आज साई दर्शन घेतले..
भार्गव यांचे शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिर्डी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा नगरसेवक शिर्डी नगरपंचायत शिर्डी सचिन चौगुले यांनी सत्कार केला.

