"बेलवाडी मध्ये हर घर तिरंगा जनजागरण फेरी"
इंदापूर प्रतिनिधी:आज श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी मध्ये विद्यार्थी,विद्यार्थीनी, शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मुख्याध्यापक यांनी प्रभातफेरी काढून जनजागरण केले.
१५ ऑगस्ट २०२२ या वर्षी आपण संपूर्ण देशभर " अमृत महोत्सव "साजरा करत असुन १३ ते १५ ऑगष्ट आपण हर घर तिरंगा साजरा करत आहोत या निमित्ताने प्रत्येक घरी तिरंगा फडकवायचा आहे आणि याचीच जनजागृति आज गावातून प्रभातफेरी काढून करण्यात आली
शाळेचे मुख्याध्यापक श्री भालचंद्र निंबाळकर सर यांनी सर्वांचे आभार मानले

