shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संस्कार नागरी पत संस्थाच्या संचालिका ज्योति घाटे यांचा आज वाढदिवस..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी-किरण घाटे.
बुधवार दिनांक १० ऑगस्ट २०२२

⬜▪️संस्कार नागरी पत संस्थाच्या संचालिका ज्योति घाटे यांचा आज वाढदिवस..!!
⬜▪️ महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या मार्गदर्शिका मायाताई कोसरे व मेघा धोटेंसह अनेकांनी दिल्या त्यांना शुभेच्छा..!!
⬜ज्योति घाटे ⬜⬜
चंद्रपूर : स्थानिक विठ्ठल मंदिर वार्ड निवासी तथा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणां-या चंद्रपूर शहरातील संस्कार नागरी पत संस्थाच्या संचालिका ज्योति किरण घाटे यांचा आज बुधवार दि. १० ऑगस्टला वाढदिवस असून 


⬜मायाताई कोसरे⬜
 त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या मार्गदर्शिका उपराजधानी नागपूर निवासी मायाताई धोटे ,राजूराच्या अधिवक्ता मेघा धोटे, चंद्रपूरच्या महिला पत्रकार सुविद्या बांबोडे , 
⬜⬜ अधिवक्ता मेघा धोटे ⬜
जास्मिन शेख, संस्कार नागरी पत संस्थाचे विद्यमान अध्यक्ष घनश्याम बळवंत घरोटे, उपाध्यक्ष राकेश साठोणे ,या शिवाय मुंबईच्या रजनी रणदिवे, नागपूर मनपाच्या माजी नगरसेविका सेविका नयना झाडे ,प्रभा अगडे, मूलच्या सुपरिचित कवयित्री स्मिता बांडगे , महसूल विभागाचे सेवानिवृत्त तहसीलदार संजय राईंचवार 
⬜सुविद्या बांबोडे⬜
,चंद्रपूरचे सेवानिवृत्त ना.त.लिमचंद पेंढारकर, मूलचे सेवानिवृत्त ना.त.पुरुषोत्तम कोमलवार , बल्हारपूरचे ना.त.सतिश साळवे ,ना.त. चंद्रशेखर तेलंग , देवळीचे तहसीलदार राजेश सरोदे , कन्हान क्रांद्री येथील मेकअप आर्टीस्ट पुरस्कार विजेती कु. कल्याणी सरोदे , विदर्भविर न्यूज चैनलचे मुख्य संपादक गौतम धोटे , पत्रकार शंकर चव्हाण, रामदास हेमके,प्रा.नितीन डांगरे , पंकज खनके , महसूल विभागाचे अमोल आखाडे, लक्ष्मिकांत बलसुरे , दिपक वडूले , शैलेश धात्रक, गजानन उपरे, नितिन पाटील, विदर्भ पटवारी संघटनेचे माजी अध्यक्ष अरुण झाडे , 
⬜सरोज हिवरे ⬜
कोरपनाचे मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे , सहजं सुचलं काव्यकुंजच्या मुख्य संयोजिका सरोज हिवरे , चैताली आत्राम , चिमूरचे व्यापारी नितीन लोणारे , नेरीचे नाट्य कलावंत सुरेश कामडी , राजूराचे सुनिल रामटेके, नागपूरचे अजय धोपटे,अभियंता आशिष राजनकर , मिलिंद डांगरे ,पाचवडच्या जागतिक पुरस्कार कवयित्री कु.अर्चना सुतार , गडचिरोलीच्या मंगला कोवे , सहजं सुचलंच्या मुख्य संयोजिका प्रतिभा पोहनकर , सुवर्णा कुळमेथे ,चंद्रपूरच्या मंथना नन्नावरे , राजूराच्या अल्का सदावर्ते कु.प्रियंका खाडे(बल्हारपूर)वर्षा कोंगरे (कोठारी )आदींनी ज्योति घाटे यांना भ्रमणध्वनी व व्हाॅट्सअप(संदेशाच्या) माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @किरण घाटे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी📲+91 92844 99128
close