shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांचे रक्षाबंधन उत्साहात!

हर्षवर्धन पाटील यांचे रक्षाबंधन उत्साहात!
फोटो:- माजी मंञी हर्षवर्धन पाटील यांना राखी बांधून औक्षण करताना भगिनी.
इंदापूर : प्रतिनिधी दि.11/8/22
        राज्याचे माजी मंञी व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी रक्षाबंधनाचा सण गुरुवारी (दि.11)  उत्साहात साजरा केला. 
      यावेळी हर्षवर्धन पाटील यांचेसह उदयसिंह पाटील, विकास पाटील, किरण पाटील, मयुरसिंह पाटील या बंधूंना चिञा कोरटकर, चेतना मोटे, सुजाता बागल, माधुरी माने, मौसमी कोरटकर या भगिनींनी औंक्षण करून राख्या बांधल्या व निरोगी असे उत्तम दीर्घायुष्य लाभावे, अशी मनोकामना व्यक्त केली. 
____________________________

close