जिल्हा परिषद शाळा काटी - भरतवाडीचे ध्वजारोहण छायाताई पडसळकर यांच्या हस्ते संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: जिल्हा परिषद शाळा काटी भरतवाडी याठिकाणी ७५ वा आमृत मोहत्सव साजरा करताना इंदापूर तालुका राष्टृवादी काँग्रेस महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात साजरा करण्यात आले.
यावेळी काटी गावच्या माझी उपसरपंच ताटे ,ग्रामपंचायत सदस्य अमित मोहिते , पांडुरंग मोहिते, अमित मोहिते, सूर्योदन ताटे,भरतवाडी महिला फाऊंडेशन तसेच शिक्षकवृंद, अंगणवाडी सेवीका यांनी उपस्थित राहून स्वातंत्र्य उत्सव साजरा केला .
यावेळी मुलांना खाऊ वाटप ,वही, पेन, झेंडे वाटप करण्यात आले .शाळेसाठी लागणार्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा ठराव करण्यात आला .

