NMMS परीक्षेत वर्धमान विद्यालयाचे घवघवीत यश
इंदापूर प्रतिनिधी:राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती 2021-22' मधे घेण्यात आलेल्या परीक्षेत श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वालचंदनगरचे एकूण 25 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 17 विद्यार्थी उत्तम गुण मिळवून पास झालेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना सौ.अरूंधती बर्गे व सौ. माधूरी सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अमोल गेंगजे विद्यालयाचे प्राचार्य श्री हनुमंत कुंभार उपमुख्याध्यापक श्री. बाळासाहेब पडारी , उप्राचार्य श्री.अरुण निकम पर्यवेक्षक, श्री काशिनाथ हिरवे व माणिक पिसे यांनी अभिनंदन केले.*श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वालचंदनगर यशस्वी विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे:1.) श्रद्धा मोहन खरात 127 गुण,2) नेत्रा गणेश हगवणे 111 गुण ,3) अतुल दादासाहेब डुबल 108 गुण,4) समीक्षा दादासाहेब पवार 101 गुण, 5). संस्कृती महादेव नावकर ९५ गुण,6) श्रीतेज दीपक पाटील 93 गुण,
7) गौरव सुनील सावंत 88 गुण ,
8). अनुज विजय साळुंखे 85 गुण 9). समीक्षा अनिल चव्हाण 81 गुण 10.)अमृता सचिन काळेल 79 गुण 11.) प्रज्ञा उद्धव बनसोडे ७२ गुण 12). स्नेहल रमेश दराडे ७२ गुण 13). जयपाल संजय मिसाळ 72 गुण
14 .)माधवी विजयकुमार डांगे 72 गुण 15) . गार्गी चंद्रकांत सोकांडे 71 गुण16.) समीक्षा कांतीलाल मोरे 66 गुण 17) राधा अमोल कांबळे 60 गुण

