shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मराठा एकीकरणची स्थापना, शेतकरी मराठा बोर्डिंग होणार सुरू


श्रीरामपूर (प्रतिनिधी) : 
श्रीरामपूर तालुका मराठा एकीकरण ची स्थापना
तालुक्यातील मराठा बांधवांनी सर्व भेदाभेद विसरून मराठा एकीकरण या नावाने एकत्र येण्याचे आव्हान नितीन पटारे यांनी केले.त्याला सर्वांनी प्रतिसाद देत ,सर्व पक्ष संघटना विरहित मराठा एकीकरण नावाने समिती स्थापन केली *यात कोणी अध्यक्ष नाही सर्व समनव्यक म्हणून काम करतील असे सर्वानुमते ठरले.

सर्वांनी एकत्र येत शेतकरी मराठा बोर्डिंग सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार माजी नगरसेवक मा अण्णासाहेब डावखर यांच्या समवेत नितीन पटारे,दीपक डावखर ,बाबा भांड विजय ढोकचौळे, रोहन डावखर,शैलेंद्र डावखर,संदीप डावखर,माऊली मोरगे,दत्तात्रय दळे,ऋषिकेश मोरगे,कृष्णा विधाते ,राजेंद्र मोरगे,नितीन सोनवणे डॉ रवी महाडिक ,संजय भुजाडी डॉ अरविंद बडाख,संजयनाना जगताप गजेंद्र डावखर ,संतोष भागडे, प्रशांत पटारे,ऍड संदीप चोरमल, रोहित उंडे,,यांनी केला,
तालूका मराठा एकीकरचे समनव्यक जे उपस्तीत होते ते सर्व घेण्यात आले ,पुढील मिटिंग ला येणार्यांना सामावून घेतले जाईल.
close