शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन):
शिर्डी नांदुरखी (कोराळे) येथील अगस्ती महाराज मित्र मंडळाच्या वतीने कळसुबाई ते नांदुरकी (कोराळे) पायी पालखी ज्योत मोठ्या उत्साहात पार पडली. सदर पालखीचे ९ वे वर्ष होते. यावेळी तर महिलांनी ठिकठिकाणी पायी ज्योत चे स्वागत केले.
यावेळी अध्यक्ष प्रवीण चौधरी उपाध्यक्ष दिलीप चौधरी खजिनदार स्वामी चौधरी मार्गदर्शक नितीन बोराडे संघटक अनिल चौधरी मनोज बोराडे स्वप्निल गुंजाळ संघटक नवनाथ चौधरी मंगेश चौधरी योगेश चौधरी डॉक्टर कृष्णा उपाध्ये गणेश चौधरी संघटक अभिषेक गुंजाळ सुदर्शन चौधरी गोकुळ चौधरी नवनाथ गुंजाळ या कार्यकर्त्यांची ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.

