रमेश आणि लक्ष्मण जाधव रा. भोसरी येथील दोन जुळी भावंडे..
दो
या दोघाही जुळ्या भावंडांचा १६ वा वाढदिवस केसरी मराठा ट्रस्ट चे रोहित दादा टिळक यांच्या उपस्थितीत करण्यात आला.हे अनोखे मुले असे का तर, हे दोघेही प्रोजेरीया दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहेत, तरीही एक वेगळीच इच्छाशक्ती जिद्द व ऊर्जा नेहमीच मला त्यांच्यात पाहायला मिळते.
मला दरवर्षी यांचा वाढदिवस पुण्यात साजरा करण्याची संधी हे व यांचे कुटुंबीय नेहमी देतात, व मलाही त्यांच्या कुटुंबाचा सदस्य मानतात यात सर्व काही आले...
या प्रसंगी महेंद्र पवार, मुकेश आण्णा पवार, सौरभ, देशपांडे सर, सचिन दादा दगडे, रविंद्र भाऊ काळे, रविंद्र जी भोसले उपस्थित होते.....
सौजन्य:
महेंद्र सुमन रामदास पवार*
अध्यक्ष
मुकेश प्रतिष्ठान

