शिर्डी । प्रतिनिधी (संजय महाजन) :-
शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टी अहमदनगर उत्तर नगर जिल्हा संघटक प्रभारीपदी नानासाहेब शिंदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी हाजी अब्दुल बाबाचे पणतु गफार खान पठाण, आप्पासाहेब शेळके, युवा नेते गणेश शिंदे, पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

