शिर्डी । प्रतिनिधी (संजय महाजन):-
शिर्डी येथील सामाजिक संघटना छत्रपती मित्र मंडळ आयोजित श्री गणेशोत्सवानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा व भंडारा आणि हळदीकुंकू समारंभ कार्यक्रमाची आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दिनांक ६/९/२०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित केली आहे तरी सर्वांनी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती पूजन मान्यवर सौ.शिवानी ताई व श्री.योगेश दत्तात्रय पाटील जगताप स्वागत व मा सौ अनिताताई विजयराव जगताप मा नगराध्यक्ष शिर्डी नगरपंचायत शिर्डी जिल्हाध्यक्ष शिवसेना महिला आघाडी मा विश्वस्त श्री साईबाबा संस्थान शिर्डी आपले नम्र छत्रपती मित्र मंडळ स्थळ संपर्क कार्यालय सभा मंडप छत्रपती नगर नगर मनमाड रोड शिर्डी श्रीजी विसर्जन मिरवणूक शुक्रवार दिनांक 9/9/2022 रोजी सायंकाळी चार वाजता श्री ची स्थापना स्थळापासून सुरुवात होईपर्यंत असेल अशी माहिती माहिती उपनगराध्यक्ष विजय भाऊ जगताप यांनी दिली.

