shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दश लक्षण पर्वा निमित्त गोसावी परिवार यांच्या वतीने जैन समाज बांधवांसाठी महाप्रसादाचे आयोजन


श्री १००८ महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर ,
अहमदनगर, ता.जि.अ.नगर.
येथे संपन्न 'दश लक्षण पर्वा ' निमित्त गोसावी कुटुंबाच्या वतीने रविवार दि.१८ सप्टेंबर २०२२ रोजी 'कमलाई' मंगल कार्यालय, आम्रपाली मंगल कार्यालयाजवळ, गुलमोहर रोड, सावेडी, अहमदनगर येथे 
 दुपारी १२.०० ते ०३.०० या वेळेत भंडारा ( महाप्रसादा) चे आयोजन करण्यात आले आहे.

 तरी सर्व जैन समाजबांधवांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे सौ. शारदा महावीर गोसावी , श्री. महावीर चंद्रनाथ गोसावी आणि  समस्त गोसावी परिवार तसेच सौ.पुजा अंकित जैन , चि. प्रसाद महावीर गोसावी यांच्या वतीने विनम्र आवाहन करण्यात आले आहे .
close