shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वामी अरुणनाथगिरी महाराजांचे पुढील कार्यक्रम जाहीर..!

🚩🌺जय हरी🌺🚩
श्रीरामपूर:
मंगळवार दिनांक, 06,09,2022, रोजी रात्री,7ते9 खेवरे नाना देशवंडी राहुरी,

बुधवार दिनांक,07,09,2022, सकाळी 10ते12, भाऊसाहेब साधाफळ राहता कीर्तन,
रात्री 7ते9 डॉक्टर कोल्हे साहेब वेश कोपरगाव,

गुरुवार दिनांक, 08,09,2022, रोजी, सकाळी 9ते11 पिंपळगाव फुंनगी समस्त गावकरी मंडळी काल्याचे किर्तन,

सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने व स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने
दिनांक 10/09/2022.वार.शनिवार रोजी. पौर्णिमा निमित्ताने सकाळी 10 वाजता ह.भ.प.अश्र्विनिताई महाराज कदम संभाजीनगर यांचे किर्तन होणार आहे.त्यानंतर 
 *महाप्रसाद-: 
श्री.गणेश भागवत साळुंके. चितळी
 यांच्या वतीने होणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.हि नम्र विनंती.

             ठिकाण. 
श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान,भामानगर ता.श्रीरामपूर.जि.अहमदनगर 
अन्नदानासाठी फोन पे गुगल पे नंबर.
       9921773005
संस्थान संपर्क नंबर
       7588605305.
       7020902470.
close