shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हिंदू जननायक राज ठाकरे हे एक तारखेला घेणार साई दर्शन...!

शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन):- 
 
शिर्डी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हिंदू जननायक राज ठाकरे हे शनिवार दिनांक 1/10/2022 रोजी सकाळी आठ वाजता शिर्डी विमानतळ येथे आगमन होणार आहे. 

शिर्डी येथे विमानतळावर हिंदू जननायक राज ठाकरे यांचा भव्य स्वागत जिल्ह्याच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यानंतर हिंदू जननायक राज ठाकरे साई दर्शन घेणार आहेत. तरी शिर्डी ग्रामस्थ व जिल्ह्याची सर्व पदाधिकारी मनसे सैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन नगरसेवक दत्तात्रय कोते, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी केले आहे.
close