shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गणेश मंडळाच्या आग्रहास्तव आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शहरातील विविध गणेश मंडळाना भेटी देत गणपती बाप्पाचे दर्शन घेउन केली आरती ..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक ०७ सप्टेंबर २०२२ 

गणेश मंडळाच्या आग्रहास्तव आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शहरातील विविध गणेश मंडळाना भेटी देत गणपती बाप्पाचे दर्शन घेउन केली आरती ..!!

राहुरी : गेल्या दोन दिवसापासून आमदार तनपुरे ह्यांनी शहरातील विविध गणेश मंडळाना भेटी देऊन गणपती बाप्पाची आरत्या केली. या मध्ये शहराचा मानाचा गणपती आझाद गणेश मंडळ मळगंगा गणेश, गजानन तरुण, श्री दत्त गणेश, श्रीराम गणेश,स्वस्तिक गणेश, दत्त मित्रमंडळ, छत्रपती गणेश, महावीर गणेश,लक्ष्मीनगर गणेश, राजवाडा गणेश,श्री गणेश, बुवाशिंद बाबा गणेश, आदि गणेश मंडळाना भेटी देऊन गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांचे समवेत राहुल शेटे नंदकुमार तनपुरे संतोष आघाव महेश उदावंत गजानन सातभाई सूर्यकांत भुजाडी संजय साळवे ओंकार कासार दशरथ पोपळघट विलास तनपुरे बाळासाहेब उंडे प्रकाश भुजाडी रवींद्र तनपुरे राजू दुधाडे मनोज उदावंत राजेंद्र रणसिंग नितीन काशीद जीवन गुलदगड प्रदीप भट्टड, राजेश अग्रवाल रिंकू अग्रवाल सौरभ उंडे गोविंद दहिवळकर, ज्ञानेश्वर जगधने निलेश जगधने संतोष जगधने अप्पा मेहेत्रे,राजेंद्र सातभाई निलेश पांडे दादू साळवे आदि उपस्थित होते.
    बुरुड गल्ली येथील एका लहान मुलांच्या गणेश मंडळ ह्या लहान मुलांनी प्राजक्त तनपुरे ह्यांचे बरोबर सेल्फी काढून आनंद घेतला. व त्यांचे समवेत आरती केली.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600       
close