shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक २४ सप्टेंबर २०२२

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा..!!

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे- नागपूर,वर्धा,अमरावती,अकोला,भंडारा,गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील.नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे-

१) राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर, 

२)सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया, 

३)चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

४)विजयकुमार गावित- नंदुरबार,

५)गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड, 

६)गुलाबराव पाटील - बुलढाणा, जळगाव

७)दादा भुसे- नाशिक, 

८)संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

९)सुरेश खाडे- सांगली,

१०)संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

११)उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

१२)तानाजी सावंत-परभणी,उस्मानाबाद (धाराशिव)

१३)रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

१४)अब्दुल सत्तार- हिंगोली, 

१५)दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर, 

१६)अतुल सावे - जालना, बीड,

१७)शंभूराज देसाई - सातारा, ठाणे,

१८)मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600




close