प्रतिनिधी : संजय वायकर
अहमदनगर येथील प्रतिभावंत कवी संजयजी महाजन यांनी गौरी गणपती साठी 'येता गौराई' ही पारंपारिक धार्मिक काव्य रचना अत्यंत सुंदर रितीने रचली आहे .
शिर्डी एक्सप्रेस टीम कडून त्यांना खुप खुप शुभेच्छा आणि भविष्यात अशाच सुंदर काव्य रचना सादर कराव्यात हीच सदिच्छा .

