shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर  कारखान्याचा ४९ वा बॉयलर अग्नि प्रदीपन संपन्न


प्रतिनिधी : प्रविण देशमुख

भेंडा : १ /   नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ४९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदिपन कारखान्याचे अध्यक्ष  माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते व कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

प्रारंभी श्री.अशोकराव मिसाळ व संचालिका सौ.लताताई मिसाळ,  बॉयलर अटेंडन्ट श्री. अशोक शिनगारे व सौ.आश्विनी शिनगारे या उभयतांचे हस्ते  विधिवत बॉयलर पूजा करण्यात आली.

यावेळी कारखान्याचे जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख,काकासाहेब नरवडे,विठ्ठलराव लंघे, काकासाहेब शिंदे,प्रा.नारायण म्हस्के,भाऊसाहेब कांगुणे, जनार्धन कदम,शिवाजी कोलते,मच्छिद्र म्हस्के, बबनराव भुसारी,सखाराम लव्हाळे,दीपक नन्नवरे,लक्ष्मण पावसे,विष्णू जगदाळे,
बबनराव भुसारी,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सचिव रवींद्र मोटे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, संभाजी माळवदे, घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस,तुकाराम मिसाळ, डॉ.शिवाजी शिंदे,अजित मुरकुटे, प्रभाकर कोलते, जनार्दन पटारे,माधवराव काळे, गणेशराव गव्हाणे,दादासाहेब गंडाळ,अशोक वायकर, नामदेव निकम,गोरक्षनाथ कापसे,नवनाथ साळुंके,कुमार नवले,अंबादास कळमकर, रावसाहेब निकम, एकनाथ भुजबळ, भाऊसाहेब चौधरी, रामभाऊ पाउलबुद्धे,भानुदास कावरे, गोरक्षनाथ कापसे , वसंतराव फटांगडे, बलभीम फुलारी,नामदेव निकम, एकनाथ कावरे, तुकाराम काळे, तुकाराम शिंगटे, रघुनाथ राठी, डॉ.रामकीसन सासवडे, जनभाऊ जाधव, निवृत्ती दातीर, शिवाजीराव भुसारी, उत्तमराव आहेर, संतोष म्हस्के, लक्ष्मण बनसोडे, डॉ रामराव आढाव, भारत साबळे, रावसाहेब निकम, अर्जुन कापसे, अरुण देशमुख, गुलाबराव आढागळे, किसन यादव, संजू गायकवाड, संभाजी आगळे,आबासाहेब ताकटे, दत्तात्रय विधाटे, अंबादास गोरे, डॉ.सुदाम खाटीक, गोरक्षनाथ काळे, बाळासाहेब गव्हाणे, डॉ. सुधाकर लांडे, आप्पासाहेब देशमुख, बाळासाहेब साळुंके, सतीश चुत्तर, कारखान्याचे तांत्रिक सल्लागार एस.डी. चौधरी, एम.एस.मुरकुटे,महेंद्र पवार, चिफ इंजिनिअर राहुल पाटील, नंदकुमार चोथे, शेतकी अधिकारी सुरेश आहेर आदी उपस्थित होते. काशिनाथ नवले पाटील यांनी आभार मानले.
close