shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आ.दत्तात्रय भरणे यांनी चिमूरड्यांसोबत दांडिया खेळून लहान मुलांचा आनंद केला द्विगुणित .

आ.दत्तात्रय भरणे यांनी चिमूरड्यांसोबत दांडिया खेळून लहान मुलांचा आनंद केला द्विगुणित .
इंदापूर प्रतिनिधी: राधिका सेवा संस्था इंदापूर व नगरसेवक अनिकेत वाघ यांच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सव मंडळ इंदापूर येथे पंधरा वर्षाखालील वयोगटामधील लहान मुलांचा दांडिया नृत्य आयोजित करण्यात आला होता. यावेळी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी लहान चिमूरड्यांसोबत दांडिया खेळून लहान मुलांचा आनंद द्विगुणित केला.
 यावेळी नगरसेवक अनिकेत वाघ व इंदापूर शहरातील महिला भगिनी उपस्थित होत्या.
close