shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री क्षेत्र बाबीर देवस्थान यात्रेत आ. दत्तात्रय भरणे व प्रवीण माने, अमोल भिसे यांनी इतर ढोल वादका बरोबर वाजवला ढोल.


श्री क्षेत्र बाबीर देवस्थान यात्रेत आ. दत्तात्रय भरणे  व प्रवीण माने, अमोल भिसे यांनी इतर ढोल वादका बरोबर  वाजवला ढोल.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री क्षेत्र बाबीर देवस्थान यात्रा महोत्सव येथे अमोल भिसे मित्र परिवार आयोजित गजढोल नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या दरमान्य इंदापूर तालुक्याचे  आमदार माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गजढोल स्पर्धेत सहभागी होऊन समस्त धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री क्षेत्र बाबीर देवस्थान येथे उपस्थित राहून देवदर्शन घेतले.   समवेत जिल्हा परिषद माजी सभापती प्रवीण माने ,सचिन सपकळ शुभम निंबाळकर अमोल भिसे सरपंच यशवंत कचरे अजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे  व प्रवीण माने, अमोल भिसे यांनी इतर ढोल वादका बरोबर ढोल वाजवला.

close