shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथील गांधी सराफ अँड कंपनी बारामतीकर या सोन्याच्या दुकानात सकाळ महा उत्सवास ग्राहकांचा प्रतिसाद.

इंदापूर येथील गांधी सराफ अँड कंपनी बारामतीकर या सोन्याच्या दुकानात सकाळ महा उत्सवास ग्राहकांचा प्रतिसाद.


इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील प्रसिद्ध सोन्याचे दुकान असून विजयादशमी दसऱ्याच्या मुहूर्तावर सकाळ महा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या उत्सवात इंदापूर तालुका व शहर परिसरातील अनेक ग्राहकांनी गांधी सराफ अँड कंपनी या दुकानात खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले.

इंदापूर शहरातील गांधी सराफ अँड कंपनी च्या सोन्याच्या दुकानाची विश्वासार्हता पाहून या दुकानात एकदा आलेला ग्राहक तो पुन्हा याच दुकानात विविध सोन्याच्या वस्तू खरेदी करण्यासाठी येत असतो आणि त्या ग्राहकांना आकर्षक अशा डिझाईन मधल्या विविध सोन्याच्या वस्तू गांधी सराफ अँड कंपनी यांच्यावतीने पुरवण्याचे काम या दुकानाचे मालक नरेंद्र गांधी हे अतिशय बारकाईने करीत असताना दिसत आहेत. ग्राहकांना मनपसंत असलेल्या विविध कलाकृतीसह सोन्या चांदीच्या वस्तू या दालनात उपलब्ध करीत असल्याचेही नरेंद्र गांधी यांनी सांगितले.

तसेच सकाळ महाउत्सवाच्या योजनेअंतर्गत ग्राहकांसाठी १ कोटी रुपयाची बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी देण्यात आली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दागिनेच्या मजुरीवर ४ नोव्हेंबर२०२२ पर्यंत २० टक्के सवलत मिळणार असल्याचे सांगितले आहे. तसेच सुवर्ण संचय योजनेअंतर्गत ग्राहकांना सोने खरेदी करण्याची सुलभ व्यवस्था करण्यात आली आहे.
close