शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन):
शिर्डी शहरातील सामाजिक प्रतिष्ठान आयोजित दत्त जन्मोत्सव सोहळा त्या निमित्ताने श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविक व भक्तांना कळविण्यात आनंद वाटतो की श्री साईबाबाच्या पुण्यनगरीमध्ये पारायण सोहळा च्या लाभ घ्यावा गुरुचरित्र पारायण सोहळ्याची 34 सावे वर्ष चालू आहे गुरुवार दिनांक १/१२/२०२२ ते बुधवार ०७/१२/२०२२ रोजी पर्यंत संपन्न होणार आहे कार्यक्रम बुधवार दिनांक ०७/१२/२०२२ सायंकाळी ६ वाजता श्री दत्त जन्म सोहळा गुरुवार दिनांक ०८/१२/२०२२ रोजी सकाळी ९ ते 12 ह भ प विकास महाराज गायकवाड यांचे काल्याचे किर्तन होईल दुपारी १२ वाजता महाप्रसाद व्यासपीठ चालक नाना महाराज भोकनळ लोणी तरी सर्व भाविकांनी या अमृतमय पारायण सोहळ्याच्या व किर्तन श्रवणाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती टीप ज्या भाविकांना पारायणास बसावयाचे आहे त्यांनी गुरुवार दिनांक ०१/१२/२०२२ रोजी सकाळी ७ वाजता उपस्थित राहावे पारायणास बसणाऱ्या भाविकांनी ग्रंथव्यवस्था व आसन व्यवस्था व्यवस्थापकांनी केलेली आहेे.
स्थळ पिंपळवाडी रोड दत्तनगर शिर्डी तालुका राहता जिल्हा अहमदनगर आपले नम्र दत्त प्रतिष्ठान दत्तनगर व समस्त दत्त भक्त शिर्डी नाव नोंदणी ठिकाण व संपर्क मा नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते अशोक भाऊ गोंदकर जनसंपर्क कार्यालय दत्तनगर शिर्डी व आसद शेख मो७३९१८८७३७६ साई विठ्ठल गोंदकर मो९९७५७५९४७२ अण्णासाहेब आरबड मो९७६२६१५००६ विकास गोंदकर ७४२३८०८०८० अण्णासाहेब गोरडे ९६२३४६९१९१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन दत्त प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व शिर्डी वि वि स सोसायटीचे मा संचालक अशोक भाऊ गोंदकर यांनी केले आहे.

