shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रोटरी क्लब ऑफ इंदापूर च्या वतीने रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ ची पर्यावरण विषयक रोटेरीयन महिला कार रॅलीचे स्वागत .

रोटरी क्लब ऑफ इंदापूर च्या वतीने रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ ची पर्यावरण विषयक  रोटेरीयन  महिला कार रॅलीचे स्वागत .
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी पुणे सोलापूर हायवे लगत इंदापूर येथील टेंभुर्णी नाका येथे रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ ची पर्यावरण विषयक  रोटेरीयन  महिला काररॅलीचे स्वागत रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या वतीने करण्यात आले .या रॅलीमध्ये रोटरी डी.जी. अनिल परमार , फर्स्ट लेडी हेमा परमार ,पी. डी. जी.सुबोध जोशी,,पी. डी. जी.रश्मी कुलकर्णी,  प्रेसिडेंट प्रणिता आलोनकर, मैथली माणकवार,रोटरी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर अस्मिता इंदालकर,डिस्ट्रिक्ट डायरेक्टर जाधव, पुणे हडपसर हॉटेल कोकिता चे मालक रो. कुमार मामा विधाते यांच्यासह  १००  रोटेरीयन महिला मेंबर उपस्थित होते. 
यावेळी रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष नरेंद्र गांधी, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ हॅपी व्हिलेजचे डायरेक्टर वसंतराव माळुंजकर, रोटरी डिस्ट्रिक ३१३१ चे फाउंडेशन झोनल डायरेक्टर ज्ञानदेव डोंबाळे, माजी अध्यक्ष संजय दोशी, रो.उदय शहा,रो. धरमचंद लोढा,खजिनदार नितीन शहा,रो.प्रकाश बलदोटा,रो. महेंद्र गुंदेजा, रो.मंगेश अवताडे, रो.मोरेश्वर कोकरे, प्रा. विलास जाधव, प्रा. मनोहर बेंद्रे  इत्यादी उपस्थित होते.
सदर महिला कार रॅली पुणे-  इंदापूर-  सोलापूर-  विजापूर मार्गे  बेंगलोर - मेंगलोर- गोवा- बेळगाव- कोल्हापूर- सातारा-पुणे येथे येणार आहे.
close