प्रतिनिधी :संजय वायकर
नगर : १५ / जिल्हा रोल बॉल संघटना, श्रीरामपूर तालुका संघटना व सेंट झेवियर्स स्कूल श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि . १३ नोव्हेबर रोजी १६ वी जिल्हा स्तर सब- जूनियर रोलबॉल स्पर्धा व स्पीड स्केटिंग स्पर्धा मध्ये नगरच्या तकशीला स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले .
निकाल स्पीड skating
8 वर्ष
1. तनया निनाद क्यादर- 1 सुवर्ण व 1 रजत पदक
12 वर्ष
1. आदर्श बिस्वास 2 सुवर्ण पदक
2. मोहम्मद. हकीम जीवाला 1 रौप्यपदक.
3. अर्नव अंदे 1 सुवर्णपदक
4. रुद्र निकम 2 सुवर्णपदक
5. जागृती बागल 2 सुवर्णपदक
रोल बॉल विजेते व निवड झालेले खेळाडू
1. रुद्र निकम
2. जागृती बागल.
3. अर्नव अंदे.
4. मोहम्मद. हकीम जीवाला.
सदर खेळाडूंना क्रीड़ा शिक्षक श्री. जावेद शेख, प्राजक्ता आठरे, प्रदीप पाटोळे यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व खेळाडूंना शाळेच्या प्राचार्य सौ. जयश्री मेहेत्रे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धा साठी शुभेच्छा दिल्या.

