शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन):
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महपरिनिर्वाण दिना निमित्त सदर वेली पोपट कोलगे यांनी सुत्र पठण केले तर राहुल भंडागे, अनिल शेजवल, गायकवाड सर गफारभाई पठाण ऍड अविनाश शेजवळ यांनी मनोगत आभिंवादन पर मार्गदर्शन केले.
आज शिर्डी नगर परिषदेच्या वतीने सार्वजनिक वाचनालयात आज दुपारी 3 वा बाबासाहेबाच्या प्रतिमेचे आनावरण करण्यात आले त्यावेली मुख्याधिकारी डोईफोडे नगरपालिका नगरसेवक सचिन चौगुले अनिल शेजवल यांनी मनोगत व्यक्त केले.
बाजारतल येथे रमाई महिला मंडल यांनीही आभिंवादन कार्यक्रम आयोजन केला. या वेळी ऍड अनिल शेजवळ, गफ्फारभाई पठाण, ऍड अविनाश शेजवळ, नानासाहेब शिंदे. पोपट कोळगे. देवानंद शेजवळ,राहुल भडांगे, अशोक उगले, अण्णासाहेब गायकवाड, शंकर शेजवळ आदी मान्यवर. उपस्थित होते.

