shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पाचवे राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन ..निवेदन पहिले...!

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे संचलित पाचवे राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन मराठी भाषा संवर्धन समिती पुणे मनपा तसेच पुण्यातील अन्य मान्यवर संस्थांच्या सहयोगाने दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी पद्मावती, पुणे सातारा रोड येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात सकाळी ८.३० ते सायंकाळी ७.०० या वेळात भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे.
राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनात रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.
 
*तथापि संमेलनाचे नियोजन सुव्यवस्थित व्हावे यासाठी साहित्य रसिकांनी आपली आगाऊ नोंदणी ९८८१३७३५८५ या क्रमांकावर करावी.*

*साहित्य संमेलनाचे सव्विस्तर वेळापत्रक व कार्यक्रम पत्रिका दिनांक १५ डिसेंबर २०२२ रोजी  वॉटसॅपद्वारे आपणास मिळेल.

*साहित्य संमेलनासाठी आगाऊ नोंदणी करणाऱ्या रसिकांना सभागृहातील आसन क्रमांक दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोजी वॉटसॅपद्वारे कळविण्यात येतील

*साहित्य रसिकांनी आगाऊ नोंदणी करून सहकार्य करावे ही विनंती

*संयोजक :
चंद्रकांत शहासने (देशभक्तकोशकार)*
विश्वस्त : कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे मोबाईल क्रमांक : ९८९१३७३५८५
close