shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

घोळक्यात मित्रांच्या....शब्दालंकार


आहेच जिंदगानी तर 
चार मित्र जमवू ,

असूनही जुने जाणते 
नवनवे मित्र बनवू ,

 मैत्रीची ही धन दौलत
 जमेल तेवढी कमवू , 

एकटेपणाच्या संकटाला 
मिळून सारे नमवू ,

असतेच असते जीवाला
भूक मैत्रीची शमवू ,

घोळक्यात मित्रांच्या रे 
जरा मन रमवू....

दीपक महाले,
शिरूर कासार
मो. ९८ २३ ३८ ४९ ०९
close