shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवीन वर्ष हे.. शब्दालंकार

Date: Jan 1, 2023

नवीन वर्ष हे 
तुमच्यासाठी कसे राहील ?

आनंदाचे, उत्साहाचे 
जगणे सारे असे राहील !

इच्छा  नि आकांक्षांचे काय ?
धरले मनी तसे राहील !

संकटातून निघण्या मार्ग , 
थोडे तरी कडूसें राहील !

नववर्ष हे ,
तुमच्यासाठी खासे राहील !

बारा महिने वर्षाचे ,
चेहऱ्यावरती हासे राहील !

नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. !

दीपक महाले ,शिरूर कासार
९८ २३ ३८ ४९ ०९ .
close