shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माळवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ मंगल बाळासाहेब व्यवहारे बहुमताने विजय झाल्याबद्दल माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांनी सत्कार करून केले अभिनंदन.

माळवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ मंगल बाळासाहेब व्यवहारे बहुमताने विजय झाल्याबद्दल माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांनी सत्कार करून केले अभिनंदन.
इंदापूर प्रतिनिधी: माळवाडी ग्रुप ग्रामपंचायत पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीमध्ये भैरवनाथ ग्रामविकास पॅनल च्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ मंगल बाळासाहेब व्यवहारे विजय झाल्या.
माळवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या उमेदवारीच्या निवडणूकीकडे परिसरातील अनेकांचे लक्ष लागून राहिलेले होते. या अटीतटीच्या निवडीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब व्यवहारे यांच्या पत्नी मंगल व्यवहारे यांचा विजय झाला. त्याबद्दल इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, माजी नगरसेवक राजेंद्र चौगुले,  ज्ञानेश्वर चौगुले इतर मान्यवरांनी  सौ मंगल व्यवहारे व बाळासाहेब व्यवहार यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
close