shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आ. दत्तात्रय भरणे यांनी उरूसानिमित्त हजरत चांदशाहवली बाबा यांचे चादर चढवून घेतले दर्शन .

आ. दत्तात्रय  भरणे यांनी उरूसानिमित्त हजरत चांदशाहवली बाबा  यांचे चादर चढवून घेतले दर्शन .
इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे  आमदार दत्तात्रय  भरणे यांनी उरूसानिमित्त हजरत चांदशाहवली बाबा  यांचे चादर चढवून दर्शन घेतले .त्यावेळी प्रामुख्याने इंदापूर नगरीचे मा. नगरसेवक श्रीधर  बाब्रस, उरूस कमिटीचे अध्यक्ष आझादभाई पठाण मा. नगरसेवक हरिदास हराळे, इंदापूर शहर राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांकचे,अध्यक्ष अहेमदरजा (तशुभाई) सय्यद, उपस्थित होते. तसेच उरूस कमिटीतर्फे  दत्तात्रय  भरणे यांचा येतोचित असा सन्मान करण्यात आला .
यावेळी कमिटीचे अध्यक्ष आझादभाई पठाण, उपाध्यक्ष महादेव चव्हाण सर, मानकरी हमीदभाई आतार, सामाजिक कार्यकर्ते  पप्पूभाई शेख, स्वप्निल मखरे, बाळासाहेब मखरे,आणि उरूस कमिटीचे सर्व सदस्य आणि बाबांच्या उरुसासाठी आलेले बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
close