shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रेडणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाला बाल आनंद मेळावा.

रेडणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाला बाल आनंद मेळावा.

विद्यार्थ्यांसह पालक वर्गाने घेतला मेळाव्याचा आनंद
इंदापूर प्रतिनिधी: दि. ५ जानेवारी २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेडणी ता. इंदापूर जि. पुणे येथे बाल आनंद मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 
रेडणी पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध खाद्य वस्तू, भाजीपाला, फळे यांचे स्टॉल या मेळाव्यामध्ये लावून मेळाव्यामध्ये सहभाग घेतला. 
या बाल आनंद मेळाव्याचे  नियोजन व आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेडणीच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता जाधव व उपशिक्षिका सुप्रिया आगवणे यांनी केले.
यामध्ये बालकासह पालक वर्गाने  उत्साही आनंदात आनंद लुटला.
close