shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भि.रा. खटोड कन्या विद्यालयाच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल दत्तात्रय साबळे यांचा सत्कार...!

शौकतभाई शेख
श्रीरामपूर- हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांनी हिंद सेवा मंडळ संचलित  भि . रा .खटोड कन्या विद्यालयाच्या चेअरमनपदी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय साबळे यांची निवड केल्याबद्दल येथील क .जे .सोमैया हायस्कूल व कनिष्ठ विद्यालयात क.जे.सोमैय्या कनिष्ठ विद्यालयीन  चेअरमन विजय नगरकर व नितीन गगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी क.जे.सोमैया हायस्कूलचे चेअरमन संजय छल्लारे, डॉ. बा.ग.कल्याणकर रात्र प्रशालेचे चेअरमन चंद्रकांत सगम,दादा वामन जोशी नवीन मराठी शाळेच्या बालवाडी विभागाचे चेअरमन सुशील गांधी, तसेच शालेय समिती सदस्य माणिकराव जाधव, उमेश तांबडे,नंदकुमार अंभोरे, समवेत सेवक प्रतिनिधी आदिनाथ जोशी सर, प्राचार्य भूषण गोपाळे सर,निलेश क्षीरसागर सर, रमेश वैद्य,आणि व कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख श्री. शेटे योगेश,ज्येष्ठ प्राध्यापिका श्रीमती चंद्रकला जाधव यांनी पहुंण्यांचा परिचय करून दिला. आभार प्रदर्शन प्रा.अविनाश राऊत यांनी केले.

सदरील कार्यक्रम प्रा. शेरअली. सय्यद, ,प्रा.दिपाली जाधव,,प्रा. सुवर्णा कुमावत, प्रा.मनिषा ताजने यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

close