shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संदेशात्मक पतंगाच्या प्रतिकृतीतून कौठळी शाळेतील मुलांनी केली निपुण भारत अभियानाची जनजागृती

संदेशात्मक पतंगाच्या प्रतिकृतीतून कौठळी शाळेतील मुलांनी  केली निपुण भारत अभियानाची जनजागृती
इंदापूर प्रतिनिधी:दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी मकर संक्रांती चे औचित्य साधून जि प शाळा कौठळी तील मुलांनी पतंगाच्या प्रतिकृती बनवून त्यावर निपुण भारत अभियान विषयी घोषवाक्य शिक्षकांच्या मदतीने लिहिली.प्रथम नंदकुमार सूर्यवंशी सरांनी संक्रांत सणाची माहिती दिली.नंतर मुलांनी शिक्षकांना व एकमेकांना तिळगुळ वाटप करून शुभेच्छा दिल्या.आरती गायकवाड  मॅडम व भारत ननवरे सरांनी सद्या सुरू असलेल्या निपुण भारत अभियान विषयी मुलांना माहिती सांगितली.*
close