shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न..

श्रीरामपूर - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त खासदार सदाशिव लोखंडे साहेब व राजेद्र पा. देवकर  यांच्या प्रेणनेतुन बाळासाहेबांची शिवसेना वतीने भव्य रक्तदान शिबीर डॉ.जोधंळे रक्तपिढी येते आयोजीत करण्यात आले होते. रक्तदान केलेले प्रशांतदादा सदाशिव लोखंडे, युवासेना जिल्हा प्रमुख शुभमवाघ पाटील , ऋषिकेश भालदंड,जिनेश कुंकुलोल, रोहित शिंदे, चेतन तरलेजा , प्रणव जगताप, कैफ जूननी, मोइनूदिन शेख , दौलत, गायकवाड़, सागर भांड, स्वामी पारदर्शी, चिराग नन्नावरे, अनिल शिंदे, प्रतीक गायकवाड, रोशन मोरे, विनीत नारंग, संभाजी परदेशी, दिनेश वाघ, जावेद शेख, निलेश मटाले यांनी रक्तदान केले प्रशांतदादा लोखंडे यांनी यावेळी रक्तदानाचे महत्व समजुन सांगताना रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सांगत रक्तदान करणे गरजेचे असुन गरजुंना रक्तदान करण्याचे आवाहन केले,

या रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेबांची शिवसेना, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम वाघ यांनी केले, त्या प्रसंगी शहरप्रमुख सुधीर वायखिंडे, ज्ञानेश्वर गुलदगड, शहर संघटक राजेंद्र भोसले, महिला आघाडी शहरप्रमुख सविताताई चव्हाण माजी नगरसेविका डॉ. अनुराधा जोधंळे, डॉ. बंड, डॉ. संचेती, डॉ. राजाराम जोधंळे , डॉ ओम जोधंळे ,कार्यध्यक्ष दत्तु करडे, वाहतुक सेना उपजिल्हाप्रमुख माधव टिपरे, उपशहरप्रमुख विष्णू मोढे, शहर समन्वयक बापु बुधेकर, उपशहरप्रमुख आकील पठाण, उपशहरप्रमुख राजेश वाव्हळ, युवा शहर संघटक शिवा पानसरे, शहर सह संघटक दिपक भालेराव, राजु भोसले, ललीत गवारे, विशाल टेकाडे, गणेश यमे, विशाल रहिले, शेखर पालकर, संतोष चव्हाण, संजय शिंदे, आप्णा कांदळकर, अविनाश शिरसाठ,नगरपरिषद व ग्रमीण रुगलयातील सर्व नर्सींग व स्टाप श्रीरामपुर शहरातील सर्व शिवसैनिक आदि उपस्थित होते.

close