shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ श्रीरामपूरात रक्तदाब शिबीर संपन्न..!

श्रीरामपूर- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्या प्रेणनेतुन बाळासाहेबांची शिवसेना श्रीरामपुर शहराच्या वतीने रक्तदान शिबीर डॉ. जोधंळे रक्तपिढी येथे आयोजीत करण्यात आले होते, रक्तदान केलेले प्रशांतदादा सदाशिव लोखंडे, विलास भालेराव, संभाजी परदेशी, दिनेश वाघ, जावेद शेख, निलेश मटाले यांनी रक्तदान केले, प्रशांतदादा लोखंडे यांनी रक्तदानाचे महत्व समजुन सांगताना रक्तदान गरजेचे आसुन गरजूंना रक्तदान करण्याचे आवाहन केले, 

रक्तदान हे श्रेष्टदान आहे, कार्यक्रम आयोजन  बाळासाहेबांची शिवसेना शहरप्रमुख सुधीर वायखिंडे यांनी केले त्या प्रसंगी शहर संघटक राजेंद्र भोसले, माजी नगरसेविका डॉ. अनुराधा जोधंळे, डॉ. राजाराम जोधंळे, डॉ.ओम जोधंळे, डॉ.योगेश बंड, डॉ. संचेती,महिला आघाडी शहरप्रमुख सविताताई चव्हाण, कार्यध्यक्ष दत्तु करडे, वाहतुकसेना उपजिल्हाप्रमुख माधव टिपरे,उपशहरप्रमुख विष्णू मोढे, शहर समन्वय बापु बुधेकर, उपशहरप्रमुख आकील पठाण, उपशहरप्रमुख राजेश वाव्हळ, युवा शहर संघटक, शिवा पानसरे, शहर सहसंघटक दिपक भालेराव, राजु भोसले, ललीत गवारे, विशाल टेकाडे,गणेश यमे, विशाल रहिले, शेखर पालकर, संतोष चव्हाण,संजय शिंदे,आप्णा कांदळकर, अविनाश शिरसाठ, सर्व नगरपरिषद आरोग्य नर्स व स्टॉप श्रीरामपुर शहरातील सर्व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

close