इंदापूर प्रतिनिधी: शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर यांच्या संयोगाने आज दिनांक 5/2/2023 रोजी सकाळी नऊ वाजता निरा भिमा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील निमगाव केतकी या परिसरातील ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करता वेळी निरा भिमाचे अधिकारी श्री पाटील भागवत , ॲग्री सुपरवायझर गटप्रमुख काटी आणि कर्मचारी श्री वाघमोडे संदीप क्लर्क यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणीस सुरुवात. निरा भिमाचे सभासद रमेश भागवान भोंग, मुकुंद यशवंत पाटील, त्यांच्या शेतामध्ये ऊसतोड चालू असताना बापू भीमराव जाधव, देवराज ( जाधव चेअरमन इंदापूर अर्बन बँक, . अंकुश जाधव माजी सभापती इंदापूर पंचायत समिती. टोळी मालक गणेश बाबरे, नेताजी कोकाटे, बबन वायबासे, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची आरोग्य तपासणी करता वेळी केंद्राच्या डॉक्टर सारंगी कुंभार मॅडम ,नर्स गौरी राठोड ,सानिका फुलारी, वॉर्ड बॉय रणजीत साठे, केंद्राचे प्रमुख श्री महादेव चव्हाण सर व संजय शेलार सर या सर्वांचे उपस्थितीमध्ये आजची आरोग्य तपासणी संपन्न झाली.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

