shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर १०५ ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी.

निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर १०५ ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी.
इंदापूर:  दिनांक 4/2/2023 रोजी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजी नगर, बैलगाडी वसाहत, कारखाना स्थळी ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करताना श्री लावंड साहेब, श्री गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणी करताना केंद्राचे  डॉक्टर  निलेश कुंभार सर, नर्स गौरी राठोड, सानिका फुलारी वॉर्ड बॉय ,रणजीत साठे केंद्राचे प्रमुख, श्री महादेव चव्हाण सर, श्री संजय शेलार सर यांच्या उपस्थितीमध्ये आजची आरोग्य तपासणी पार पडली.
close