इंदापूर प्रतिनिधी: शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील लाखेवाडी, निरनिमगाव, भगतवाडी, या गावांच्या परिसरातील ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली त्यावेळी बावडा विभागाचे विभाग प्रमुख श्री वाघमोडे हरिषकुमार शिवाजी यांच्या शुभहस्ते आरोग्य तपासणी प्रारंभ झाला त्यावेळी निराभिमाचे कर्मचारी श्री निकम जालिंदर मारुती,चिटबाॅय, श्री चंद्रकांत घोगरे चिटबाॉय, या कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शना खाली आजची आरोग्य तपासणी करता वेळी टोळी मालक किसन ज्ञानदेव कोळेकर पिठेवाडी, राजेंद्र पाटील निरनिमगाव, निरा भिमाचे सभासद श्री नष्टे विश्वनाथ औदुंबर, श्री खरात अमोल, नवनाथ वरकड, अंकुश घोगरे, निलेश चोरमले या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य तपासणी करताना केंद्राच्या डॉक्टर सारंगी कुंभार नर्स गौरी राठोड, सानिका फुलारी, वार्ड बॉय रणजीत साठे, केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण सर व शिवाजी गोफणे या सर्वांचे उपस्थितीमध्ये आजची आरोग्य तपासणी पार पडली.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

