नमस्कार सर्वांना...!
मी सौ. अश्विनी दिनेश वैद्य, पंचवटी नाशिक.
मी आता जी काही माहीती पाठवत आहे ती कुठल्याही प्रकारच्या व्यवसायाची जाहिरात नसून फक्त आणि फक्त समाजसेवा म्हणून पाठवत आहे.
आम्ही गेले बरेच वर्ष म्हणजे किती वर्ष आता हे पण सांगता येणार नाही. Fits(फिट्स) वर औषध देतो. त्यात आम्ही कुठल्याही प्रकारचे मानधन/मूल्य आकारत नाही. पूर्णपणे Free (फ्री) आहे.
हे औषध आम्हाला आमचे गुरू श्री रामलोचन स्वरूप ब्रम्हचारीजी महाराज, ह्यांनी सांगितले होते देण्यास. आधी हे औषध माझे सासरे द्यायचे आता माझे मिस्टर देतात.
ते म्हणतात ना की आपण ज्या समाजात रहातो त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो. मग आम्ही Fits च्या औषधाच्या स्वरूपातून ही समाजसेवा करतो.
आम्ही हे औषध वर्षातून 3 वेळा देतो.
1) होळी पौर्णिमा.
2) नागपंचमी.
3) दिवाळी अमावस्या. (लक्ष्मीपूजनाच्या वेळी असते ती)
हे असे वर्षातील 3 दिवस देतो. औषध देण्याची वेळ आणि ठिकाण👇🏻
*औषधाची वेळ:- सकाळी 10 ते 12 ह्याच वेळेत देतो.*
औषध देण्याची वेळ 10 ते 12 हीच असेल, तरी वेळेवर येणे, 12 वाजून गेल्या नंतर आम्ही हे औषध देत नाही, कृपया ह्याची नोंद घ्यावी.
औषध देण्याचे ठिकाण :- गोपाल मंगल कार्यालय, सरदार चौक, पंचवटी, नाशिक, 3.
आता जर कोणाला घ्यायचे असेल तर येत्या 24 तारखेला हे औषध कोणत्याही वयोगटातील व्यक्ती घेऊ शकतात. (अगदी एक वर्षाच्या बाळा पासून तर वयोवृद्ध पर्यंत)
आणि आमच्याकडे हे औषध घ्यायला महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राबाहेरील पण लोक येतात. कमीत कमी हा कोर्स पूर्ण वर्षातील हे तीन दिवस केला तरी 50% फरक पडतोच. अजून काही कोणाला शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करू शकता.👇🏻
1) सौ. अश्विनी दिनेश वैद्य 8329488935/ 9595701724
2) दिनेश मोहन वैद्य 9822029198/ 9175026822
परत एकदा सांगते हे औषध विनामूल्य आहे. मित्र मैत्रिणींनो ही माहिती तुम्ही पण तुमच्या संपर्कातील लोकांना शेअर करा. ह्या आमच्या समाजसेवेत तुमचा पण खारीचा वाटा होईल.
Fits (फिट्स )म्हणजे चक्कर येऊन पडणे, मेंदूला झटके येणे, तसेच तोंडातून फेस येणे, दात खिळी बसणे. ह्यालाच Fits (फिट्स) किंवा हिंदीत मिरगी येणे असे म्हणतात. हे औषध आम्ही विड्याच्या पानातून देतो.

