वडापुरी येथे रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन.
इंदापूर: वडापुरी (ता. इंदापूर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांची 125 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंतीनिमित्त माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रामसेवक नंदराज चंदनशिवे,गजानन भिसे,
मंगेश आटोळे, रोहिदास जाधव, महेश देवकर, रणजीत चंदनशिवे, दादासाहेब चंदनशिवे, प्रथमेश चंदनशिवे व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळ :-वडापुरी (ता. इंदापूर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करताना मान्यवर.

