शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
शिर्डी श्री साईबाबा संस्थान कर्मचारी शिवाजीराव सोमवंशी हे सेवापुर्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार करताना शिर्डी नगरपंचायतचे मा. नगरसेवक श्री उत्तम (भैय्या) कोते ,श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे संचालक विठ्ठलराव पवार , पुण्यनगरी पत्रकार किशोर पाटणी सोसायटी कर्मचारी श्री नवनाथराव थोरे , श्री स्वप्निल सोमवशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

