shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वंदे भारत रेलवेचे स्वागत करण्यास जिल्हा भाजपा सुसज्ज

शिर्डी । संजय महाजन :-
देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी यांच्या उपस्थितित उद्या मुंबईय येथुन प्रस्थान होत असलेल्या वंदे भारत ट्रेन चे शिर्डी त स्वागत करण्यासाठी शिर्डी येथिल जिल्हा अध्यक्ष श्री राजेंद्र गोंदकरसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त यानी आज शिरडी येथील साईनगर रेलवे स्टेशन मधे जात तेथिल परिस्थिति चा आढ़ावा घेत तेथे आलेल्या रेलवे अधिकारयांशी चर्चा करनायत आली,

यावेली रेलवे अधिकारी यानी उद्या होनार्या रेलवे स्वागतकरीता केलेल्या नियोजनाविषयी माहिती दिली,
      यावेली साई नगर रेलवे स्टेशन चे प्रबंधक श्री अनिल शुक्ला , सुरक्षा विभगाचे श्री सिंह साहेब यांच्या सह शिरडी शहराचे नगराध्यक्ष श्री शिवाजी गोंदकर , तालुका अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर गोंदकर, अशोक पवार,  सचिन शिंदे ,रविन्द्र गोंदकर,नरेश सुराणा,राम आहेर सह आदि पदाधीकारी उपस्थित होते.

close